संग्रहित फोटो

समरा: इराकमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी इस्लामिक स्टेट समूहातील काही जिहाद्यांनी हमला केला. यामध्ये ८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्कुक च्या जवळ पश्चिम दिशेला अल्बु गावातील एका इमारतीवर जिहाद्यांनी हमला केला. यामध्ये ७ नागरिकांचा मृत्यू झाला तर काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच रविवारी बगदाद जवळ एका मशीदजवळ एका व्यक्तीची गोळी मारून हत्या करण्यात आली. तसेच अन्य तिघांना जखमी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)