इरफानच्या ‘या’ हॉलीवूड सिनेमाचा ट्रेलर रिलीज…

इरफान खानच्या ‘पजल’ या हॉलीवूड सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात इरफान एक चॅम्पियन पजल सॉल्वरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर’ने त्रस्त असलेल्या इरफानवर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, इरफान आणि सबा कमरची मुख्य भूमिका असलेला ‘हिंदी मिडियम’ सध्या चीनच्या बॉक्स ऑफिसवर धम्माल करत आहे. आतापर्यंत या सिनेमाने २०५.२१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)