इन्फोसिसची नौकर भरती मोहीम कंपनीचे काम वेगाने पुर्वपदावर

नवी दिल्ली – मूख्य कार्यकारी पदावरून विशाल सिक्का गेल्यानंतरही इन्फोसिस कंपनीच्या वाढीवर कसलाही परिणमा होत नसल्याचे या कंपनीने सूचीत केले आहे. कंपनीच्या सर्व ग्राहकाशी कंपनीचे दलोक्‍याचे संबंध कायम आहेत, असे कंपनीे काल सांगीतले होते. आता कंपनीने सांगीतले आहे, की पुढील दोन वर्ष तरी कर्माऱ्याच्या भरती प्रक्रियेवर कसलाही परिणमाहोण्याची शक्‍यता आहे. पअत्यक वर्षाला कंपनी 6 हजार अभियंत्याची गरती करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

भारतातील सर्वात मोठी दुसऱ्य क्रमांची र्स्वाफ्टवेअर निर्यातदार असलेल्या कंपनीने म्हटलेआहे, की अमेरीका आणि युरोपातही भरती प्रक्रियेदे वेग घेतला आहे. काही देशात व्हसाचे प्रण्न निर्मार झाले आहेत, मात्र ते साडविण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक यु बी प्रविण राव यांनी सांगीतले की आम्ही या वर्षी 6 हजार लोकांची नियुक्ती केली आह. पुढील दोन वर्ष तरी आम्ही किमान सहा हजार लोकांची नियुक्ती करणार आहोत.

गेल्या एक महिन्यात या कंपनीच्या व्यवस्थापनादरम्यान आणि संस्थापकादरम्यान मोठा जाहीर वाद झाला होते. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनात मोठे फेरबदल झाले आहेत. आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राव काम पाहाता आहेत. त्याचबबरोबर विगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कंपनीने एक संस्थापक नंदन निलेकणी यांची निवड झशली आहे.
कंपनीने 13 हजार कोटीरूपयाचा बायबॅक प्लॅन जाहीर केला आहे. आता वात काही संसंथापक आणि त्याच्या कुटुंबिवानीही काही शेअर विकायलाकाढले आहेत. त्याचबरोबर आता दोन्ही बाजूकडून हाते असलेलया आरोप आणि प्रत्यारोपाच्याफहरी कमी झशल्या असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे आगामी काळात या कंपनीचे कामकाज सुरळीत होऱ्याची शक्‍यता आहे. सिक्का यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीच्याशेअरच्या किंती दोन दिवसात 15 टक्‍क्‍यानी कमी झाल्या होत्या मात्र आता त्यात मोंया प्रमाणात सुधशरणा होत असल्याचे दिसून येत आहे. दऱ्यानयाकाळात भागधारक नव्या नियुक्‍त्यावर शिक्काममोर्तब करण्याची शक्‍यता असल्याचे सांगीतले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)