इंद्रायणी नदीला वेढले जलपर्णीने

चिंबळी- तीर्थक्षेत्र देहू आळंदी या पुण्यभुमितून वाहत असललेल्या इद्रायंणी नदीच्या पाण्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चिखली तळवडे भागातील एमआयडीसीतील तेलमिश्रित व रहदारीचे साडपांणी थेट इद्रायंणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे इद्रायंणी नदीचे पाणी काळपट पडून मोठ्या प्रमाणात जलपर्णीने वेढले आहे. तर हजारो जलचर प्राणाचे जीव मुकले आहे. डासांचे मोठ्या प्रमाणात वाढल्याने दुर्गंधीचे पसरली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थाचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)