इंदापूर नगरपालिकेचे 103 कामगारांपैकी 13 कामगार कायम

इंदापूर – इंदापूर नगरपालिकेचे 103 अनियमित कामगारांपैकी 13 कामगारांना राज्याच्या नगरविकास खात्याने कायम केले आहे, अशी माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत दिली. नगराध्यक्षा अंकिता शहा उपस्थित होत्या.

नगरपालिकेने 1993 अखेर वेळोवेळी 103 कामगार नगरपालिकेच्या सेवेत घेतले होते; परंतु राज्य शासनाने कामगार भरती करण्याचे जे नियम केले होते त्या नियमाला अनुसरून कामगारांची भरती केली नव्हती. त्यामुळे राज्यसरकारने त्या कामगारांना 33 वर्षे कायम केले नव्हते; परंतु राज्याच्या नगरविकास खात्याने आता 103 पैकी 13 कामगारांना नुकतेच कायम केले आहे. राहिलेल्या 90 कामगारांचा कायम करण्याचा प्रस्ताव पुण्याचे विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी प्रस्ताव तयार करुन राज्याच्या नगरविकास खात्याकडे पाठविला आहे. त्या कामगरांना लवकरच कायम करण्यात येणार आहेत. सुरेश मखरे,दिनकर पा.गायकवाड,श्रीमती आशा चव्हाण, अशोक शहा, वृषाली जाधव, संजय जोशी,चंद्रकांत वाघमारे,राजू भानवसे, सतिष तारगावकर,कल्याण


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)