इंटरनेट बॅंकींगद्वारे 20 हजाराची फसवणूक

सातारा-  इंटरनेट बॅंकींगद्वारे शाहूपुरीतील एकाची वीस हजाराची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. श्रीकृष्ण देऊ दळवी रा. गंगाविहार,फुटके तळ्याशेजारी,सातारा यांनी पोलिसा तक्रार दिली आहे.

दि.11 रोजी सायंकाळी सात ते आठच्या सुमारास त्यांच्या क्रेडीट कार्डवरून अज्ञाताने वीस हजाराची ऑनलाईन खरेदी केली. त्यांच्या मोबाईलवर संदेश आल्याने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)