इंटरनॅशनल गणित ऑलिम्पियाडमध्ये रोहित राऊत तालुक्‍यात पहिला

श्रीगोंदा – येथील कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम शाळेत तिसरीत शिकणारा रोहित संजीवन राऊत या विद्यार्थ्याने इंटरनॅशनल गणित ऑलिम्पियाड 2017-18 या स्पर्धेत तालुक्‍यात प्रथम क्रमांक, तर राज्यात व जागतिक पातळीवर 16 वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. रोहित राऊत याने गेल्या वर्षीच्या इंटरनॅशनल गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत देखील तालुक्‍यात पहिला व राज्यात 27 वा क्रमांक पटकावला होता. या यशाबद्दल रोहितचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)