इंजिन निर्माता कंपनी ‘कुबोटा’ भारतात’ करणार  विक्री 

पुणे: कुबोटा आग्रिकल्चरल मशिनरी इंडिया प्राइवेट लिमीटेड, कुबोटा कॉर्पोरेशनची भारतीय सहायक कंपनी जी आधीपासून भारतामध्ये ट्रॅक्टर्स, राइस  ट्रांसप्लान्टर, हार्वेस्टर  आणि पॉवर टीलर ची विक्री करत आहेत, यांच्या माध्यमातून इंडस्ट्रियल एंजिनच्या विक्रीची घोषणा केली आहे. भारतात ओइएमसाठी औद्योगिक इंजिन थेट ओसाका, जपान मध्ये कुबोटा कॉर्पोरेशनद्वारे  विकले गेले होते.
यासुकाजू कामादा (महाप्रबंधक, इंजन डिवीजन, कुबोटा कॉर्पोरेशन ) म्हणाले की भारत  औद्योगिक मशीनरीसाठी ऑफ-रोड इंजन बाजारात होणाऱ्या  सततच्या वाढीकडे पाहता आमच्यासाठी ही महत्वपुर्ण बाजारपेठ आहे. भारतात इंजन विक्री स्थापना ध्येयाकडे टाकलेले एक मोठे पाऊल आहे. जागतिक पर्यावरणाबद्दल होणार्या जागरुकतेमुळे औधोगिक इंजनसाठीचे उत्सर्जन मानक अधिक कठोर झाले आहेत ह्यासाठी २०२० पर्यंत भारत- चरण ४  च्या इंजनच्या अनिवार्यतेची अपेक्षा आहे. उत्तरी अमेरिका आणि यूरोपीय बाजारांमध्ये उत्सर्जन नियम भारतापेक्षा ही जास्त कडक आहेत, ह्यामुळे आम्ही उत्सर्जन नियमांच्या नूतनीकरणात भारताचे समर्थन करतो.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)