आश्वी बुद्रुक येथिल सेन्ट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल बाजारपेठेत असलेले सेन्ट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्नं चोरट्याकडून करण्यात आला आहे. यामध्ये दिपक लाड (वय- ३५, रा. वरंवडी, ता. संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सेन्ट्रल बँकेचे आश्वी शाखेचे शाखाधिकारी प्रविण कुंभारे यांनी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)