#आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८: रौप्य पदक विजेत्या लक्ष शेरानला मोदींकडून कौतुकाची थाप

नवी दिल्ली: जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारताचा नेमबाज लक्ष शेरान याने नेमबाजी मध्ये रौप्य पदक पटकावले. लक्ष याच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “लक्ष याच्या कामगिरीने भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याची ही पहिलीच आशियाई स्पर्धा असून भविष्यात देखील तो उत्तुंग कामगिरी करेल. रौप्य पदक पटकाविल्याबद्दल त्याचे अभिनंदन.” असे म्हंटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)