#आशियाई क्रीडा स्पर्धा: पदसंख्येत वाढ एक रौप्य आणि एक कांस्य पदकाची पडली भर

जकार्ता: आशियाई क्रीडा स्पर्धांच्या आज ११व्या दिवशी भारताने एक रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये आज भारताकडून दूती चंद या क्रीडापटूने रौप्य पदक पटकावले. तर दुसरीकडे टेबल टेनिस (दुहेरी) या क्रीडा प्रकारामध्ये भारताकडून अचंत शरथ कमल व मनिका बत्रा या जोडीने कांस्य पदकाची कमाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)