आळंदी पोलिसांनी संपर्क क्रमांक बदलला

आळंदी- आळंदी देवाची पोलीस ठाण्यामधील बीएसएनलचा दूरध्वनी क्रमांक जवळपास बंदच असायचा. दरम्यान, आळंदी शहरातीही बीएसएनलची सेवा गेल्या कित्यक दिवसांपासून विस्कळीत असल्याने नागरिक वैतागले आहेत. त्यातच नागरिकांना तक्रार करत येत नसल्याने पोलीसही या सेवेला वैतागले होते शेवटी त्यांनी दूरध्वनी क्रमांकच बदलून आता नव्याने 9922832214 हा क्रमांक सुरू केला आहे. दरम्यान, या विस्कळीत सेवेबाबत बीएसएनलकडे वेळोवेळी खात्याकडे तक्रार करून देखील सुधारणा होत नसल्याने व सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी 02135232214 हा क्रामांक बदलून वरील नवीन क्रमांक सुरू केला असल्याचे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक रविंद्र चौधर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)