आळंदीत लाभार्थ्यांना गॅसचे वाटप

आळंदी- ग्राम स्वराज्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आळंदी नगरपरिषदेत उज्वला दिनी मोफत गॅस शेगडी आणि सिलिंडरचे वाटप नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सागर भोसले, नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सागर बोरूंदिया, सचिन गिलबिले, पांडुरंग वहिले, गणेश रहाणे, नगरसेविका प्रतिमा गोगावले, स्मिता रायकर, सुनिता रंधवे, माजी नगरसेवक अशोक कांबळे-उमरगेकर, मनोज मुपीड आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय मुपीड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)