आलिया-कतरिनाच्या मैत्रीला ‘या’ हिरोची लागली नजर ?

बॉलिवूडमधील मैत्री नेहमीच चर्चेत असते. अशीच चर्चा अभिनेत्री आलिया भट आणि कतरिना कैफ यांच्या मैत्रीचीही होत असे. परंतु, आता यांच्या नात्याला नजर लागली आहे. त्यांच्या मैत्रीत फूट पडल्याचे बोलले जात असून याला रणबीर कपूर कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

रणबीर आणि आलिया सध्या ब्रह्मास्त्रच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. आलिया शूटिंग संपवून भारतात परतली आहे. मात्र, रणबीर अजूनही लंडनमध्येच आहे. ब्रह्मास्त्रच्या शूटिंगदरम्यान रणबीर आणि आलियाची जवळीक वाढल्याची चर्चा आहे. हीच बाब कतरिनाला खटकत आहे. कतरिनाच्या एका मित्राच्या म्हणण्यानुसार, ब्रह्मास्त्रच्या शूटिंगदरम्यान प्रत्येक जण रणबीर आणि आलियाच्या अफेअरबाबत चर्चा करत आहे आणि ही चर्चा दोघींच्या ‘कॉमन फ्रेंड’कडून कतरिनापर्यंत पोहोचली आणि ती नाराज झाली, अशी मीडियात चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
10 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)