आलवडीत एकावर अस्वलाचा हल्ला

सातारा- आलवडी ता.जावली येथे जनावरे चारायला गेलेल्या वृध्दावर अस्वलाने हल्ला केला या हल्ल्यात विठ्ठल दगडु सुर्वे (वय 62) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे आलवडी जंगल परिसरातील गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुर्वे हे शुक्रवारी आलवडी जंगलात गेले होते. दरम्यान त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात सुर्वे हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)