आर्थिक समता नसल्याने देशात अराजकता : भरत लोकरे

सातारा- सत्ताधाऱ्यांनी सामाजिक आणि आर्थिक समता निर्माण करणे गरजेचे होते. ती केली नाही, त्यामुळे देशात अराजकता निर्माण होत आहे. असे प्रतिपादन भरत लोकरे यांनी केले. सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

ते म्हणाले संपुर्ण मंडल आयोगाची अंमलबजावणी करून ओबीसींना न्याय देण्याचे काम शासनाने करावे. नाहीतर ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू राहिल असा इशाराही त्यांनी दिला. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांनी केले. वाई तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष म्हणून दिलीप तांबे यांची तर सातारा शहर अध्यक्ष म्हणून मकरंद गाडेकर यांची नियुक्‍ती पत्रे देऊन सत्कार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)