आरएसएसच्या तीन दिवसीय कार्यक्रमास चीनसह 60 देशांना निमंत्रण

नवी दिल्ली – आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) च्या दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला चीनसह 60 देशांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. मात्र यातून पाकिस्तानला जांणीवपूर्वक वग़ळण्यात आल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली. 17 सप्टेंबरपासून हा तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

विविध मुद्यांवरून आरएसएसवर सतत टीका करणाऱ्या राष्ट्रीय आणि क्षेत्रीय राजकीय पक्षांना; त्याचप्रमाणे उद्योग, व्यवसाय, मीडिया आणि अन्य क्षेत्रातील प्रतिनिधींनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

दहशतवादाचे समर्थन, भारतीय जवानांच्या हत्या आणि देशाशी असलेले तणावपूर्ण संबंध आदी कारणांसाठी पाकिस्तानला निमंत्रण दिले नसल्याचे आणि अन्य देशांच्या दूतावासांना निमंत्रंणे पाठविली असल्याचे सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)