आय टी कंपनीच्यावतीने वृक्षारोपण मोहिम

पुणे :

पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन येथील नामांकित AND डेटा इंडिया प्रा.लि. आयटी कंपनीच्या वतीने आणि बाणेर येथील वसुंधरा अभियानच्या सहकार्याने बाणेर येथे तुकाई टेकडीवर वृक्षारोपण करणेेत आले. याप्रसंगी कंपनीतील कर्मचारी आपल्या कुटुंबासमवेत वृक्षारोपणासाठी उपस्थित होते. कंपनीच्या वतीने एकून 50 वेगवेगळे वृक्ष लावण्यात आले. वसंधुरा अभियानचे सदस्य संजय ठाकुर यांनी याप्रसंगी वृक्षारोपणा संदर्भात सर्वांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)