आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
पोलीस सहआयुक्त रविंद्र कदम यांचा आदेश

पुणे : प्रतिनिधी
राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयातील 76 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस सहआयुक्त रविंद्र कदम यांनी शुक्रवारी दि. 29 जुन रोजी रात्री बदल्यांचे आदेश जारी केले.
पोलीस आयुक्तालयांतर्गत बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे तसेच त्यांचे नेमणुकीचे ठिकाण पुढीलप्रमाणे :
किशोर नावंदे (वपोनि फरासखाना), संभाजी शिर्के (पो.नि. गुन्हे फरासखाना), विजय शिंदे (खडक) हेमंत भट (वपोनि डेक्कन), कल्पना जाधव (वपोनि अलंकार), संतोष बर्गे (पो.नि.गुन्हे अलंकार), रेखा साळुंखे (वपोनि वारजे माळवाडी), अनघा देशपांडे (वपोनि उत्तमनगर), अप्पासाहेब वाघमळे (वपोनि शिवाजीनगर), सुनिल झावरे (पोनिबंडगार्डन), मदन बहाद्दरपुरे (वपोनि कोरेगाव पार्क), विवेक मुगळीकर (वपोनि लष्कर), दिगंबर शिंदे (पोनि गुन्हे लष्कर),अरूण वायकर (पोनि समर्थ), सुरेंद्र बेंद्रे (पोनि गुन्हे समर्थ), विष्णु पवार (वपोनि भारती विद्यापीठ), विष्णू ताम्हणे (पो नि गुन्हे भारती विद्यापीठ),अजित लकडे (वपोनि बिबवेवाडी), राजेंद्र जाधव (पोनि गुन्हे बिबवेवाडी), रामचंद्र गायकवाड (वपोनि दत्तवाडी) , सरदार पाटील (वपोनि सिंहगड रोड), संगिता यादव (पोनि सिंहगड रोड), दुर्योधन पवार (पोनि मार्केटयार्ड), अनिल शेवाळे (वपोनि सहकारनगर), सुनिल ताकवले (पोनि सहकारनगर), अशोक कदम (वपोनि स्वारगेट), शिवाजी गवारे (वपोनि हिंजवडी), मोहन शिंदे (वपोनि सांगवी_), प्रभाकर शिंदे (वपोनि चिंचवड), विश्वजित खुळे (पोनि गुन्हे चिंचवड), विजय टिकोळे (पोनि गुन्हे एमआयडीसी भोसरी), रविंद्र जाधव (वपोनि निगडी), विठ्ठल कुबडे (वपोनि पिंपरी), रघुनाथ उंडे (पोनि गुन्हे पिंपरी), राजेंद्र मोहिते (वपोनि खडकी), मुरलीधर करपे (पोनि गुन्हे खडकी), दिलीप शिंदे (वपोनि विमानतळ), रमेश साठे (पोनि गुन्हे विमानतळ), राजकुमार वाघचवरे (वपोनि येरवडा), किरण बालवडकर (पोनि गुन्हे येरवडा), सुनिल तांबे (वपोनि हडपसर), शिवाजी शिंदे (पोनि गुन्हे हडपसर), हेमराज कुंभार (पोनि गुन्हे येरवडा), महादेव कुंभार (पोनि गुन्हे कोंढवा), रावसाहेब भापकर (पोनि गुन्हे वानवडी), चंद्रकांत भोसले (वपोनि चिखली).
विजया कारंडे (महिला सहायक कक्ष, गुन्हे शाखा), दिनकर मोहिते, क्रांती पवार, दिपक निकम, अंजुम बागवान, राजेंद्र पाटील (सर्व गुन्हे शाखा), गीता दोरगे (एमओबी गुन्हे शाखा), भागवत मिसाळ , बाळासाहेब कोपनर आणि संजय कुरूंदकर ( सर्व विशेष शाखा) , सिमा साठे (विशेष शाखा एफआरओ), संजय पवार आणि सुरेश चिंचोडकर (नियंत्रण कक्ष), सुरेश मिरघे (वाचक अपोआ, उत्तर प्रा. विभाग), सत्यवान पाटील (नियंत्रण कक्ष,दक्षिण प्रादेशिक विभाग), मसाजी काळे आणि शंकर डामसे (कोर्ट कंपनी,मुख्यालय), कविदास क ांबळे (शिवाजीनगर न्यायालय सुरक्षा), सतीश डहाळे (पुणे मनपा अतिक्रमण विभाग), बबन खोडदे (पुणे मनपा अतिक्रमण विभाग), शुभदा शितोळे (पिंपरी चिंचवड मनपा अतिक्रमण विभाग)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहतुक शाखा :
राजेंद्र देशमुख, अजय चांदखेडे, राजेंद्र विभांडिक, अनिल पाटील, नितीन जाधव, कमलाकर ताकवले आणि बाजीराव मोळे यांची वाहतुक शाखेत बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)