आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला अटक

नवी दिल्ली : आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला अमृतसरमधून अटक करण्यात आली आहे. राज्य विशेष अभियान सेल (एसएसओसी) आणि भारतीय लष्कराच्या गुप्तहेर संस्थेने ही कारवाई केली.

रवि कुमार असे या व्यक्तीचे नाव असून, पोलीस निरीक्षक गुररिंगदल पाल यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपीकडून महत्त्वाची कागदपत्रं, काही स्केचेस, लष्करीतळाची माहिती देणारे फोटो आदी साहित्य जप्त केलं आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)