बेंगळूर: भारतीय विज्ञान संस्था (आयआयएएस) येथील प्रयोगालयात बुधवारी सिलिंडर स्फोटात मनोज कुमार या संशोधक विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचबरोबर तीन संशोधक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले होते. ही दुर्घटना येथील ऍरोस्टॉन विभागातील प्रयोगालयात हैड्रोजन सिलिंडर स्फोटमुळे घडली. प्राध्यापकांच्या दुर्लक्षतेमुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. यामध्ये प्रा. जी. जगदीश व के.पी.जे रेड्डी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0