आमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मातोश्री सकिनाबी मियालाल मुश्रीफ यांचे आज सकाळी निधन झाले. कागल येथे सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निवृत्त पोलिस कमिशनर शमशुद्दीन मुश्रीफ, माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ कागलचे माजी नगरसेवक अन्वर मुश्रीफ यांना भेटून अनेक मान्यवरीां दु:ख व्यक्‍त केले. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)