आफ्स्पा कायद्यात सुधारणा नाही

नवी दिल्ली – आफ्स्पा म्हणजेच सशस्त्र दल (जम्मू-काश्‍मीर) विशेषाधिकार कायदा, 1990 मध्ये सुधारणा करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे, केंद्रीय गृहमंत्रालयाने आज स्पष्ट केले.

तसेच जम्मू काश्‍मीर राज्यातून हा कायदा मागे घेण्याचाही विचार नसल्याचे सरकारने सांगितले. मात्र सशस्त्र दल (विशेषाधिकार) कायदा, 1958 अधिक प्रभावी आणि मानवतावादी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)