आता तेजस ठाकरेही राजकारणात येण्याची चिन्हं

मुंबई: मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या (सिनेट) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सिनेटची निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये अभिनंदनाची जाहिरात देण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आणि आदित्य यांचे बंधू तेजस ठाकरे यांचेही छायाचित्र दिसत आहे. त्यामुळे आता तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)