आणेत पशु सर्वरोग निदान उपचार शिबिर

आणे- राज्य सरकारचा पशु संवर्धन विभाग व रूद्रा सोशल फाउंडेशन आणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 6) जुन्नर तालुक्‍यातील अणे येथील दातेमळात मोफत पशु सर्वरोग निदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जंत निर्मूलन, गोचीड निर्मूलन, वंधत्व तपासणी व अन्य रोगांवर उपचार केले गेले. यावेळी डॉक्‍टरांनी गाई-वासरे संगोपन व्यवस्थापन याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी 200 गायींवर उपचार करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)