…तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का ? – राहुल गांधी

नवी दिल्ली: घरगुती वापराचा गॅस ८०० रूपयांच्या घरात गेला आहे. सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का बसले आहेत? असा प्रश्न विचारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली.

देशात पेट्रोल आणि  डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे काँग्रेसने मोदी सरकार निशाण्यावर धरले आहे. या बंदला देशातून मोठा पाठींबा मिळत असला तरी अनेकठिकाणी  या ‘बंद’ने हिंसक वळण घेतले आहे. दरम्यान, दिल्लीत सगळे विरोधी पक्ष सरकारविरोधात एकत्र आले आहेत. देशात काँग्रेसने सरकाविरोधात आणि वाढत्या महागाई व इंधन दरांविरोधात बंदची हाक दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)