आजचे भविष्य

मेष : दूरदृष्टी ठेवाल. हितसंबंध जपाल.

वृषभ : कामात झोकून द्याल. अपेक्षित यश मिळेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिथुन : नवीन जबादारी वाढेल. कामात लक्ष द्या.

कर्क : बक्षीस मिळेल. कौतुकास पात्र ठराल.

सिंह : कामात पुढाकार राहील. चांगली बातमी कळेल.

कन्या : सुसंधी मिळेल. जीवनात कलाटणी मिळेल.

तूळ : आपल्या इच्छा प्रियकरासोबत पूर्ण करून घ्याल.

वृश्चिक : कामात प्रगती करून अध्यात्मिक लाभ होईल.

धनु : दिशा सापडल्याने चिकाटी वाढेल.

मकर : गैरसमज टाळा. स्पष्टपणे मते मांडा.

कुंभ : कामात व्यस्त राहाल. पैशाची तजवीज होईल.

मीन : नवीन अनुभव येतील. मनोरंजन कराल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)