आजचे भविष्य

मेष : खरेदीचे योग. नवीन कामे मिळतील.

वृषभ : केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. आर्थिक आवक वाढेल.

मिथुन : वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. कामात इतरांची मदत मिळेल.

कर्क : स्वच्छ प्रतिमा उजळेल. मानसिक समाधान लाभेल.

सिंह : संधीचे सोने कराल. कामात पुढाकार राहील.

कन्या : अडचणींवर मात कराल.पैशाची स्थिती सुधारेल.

तूळ : प्रिय व्यक्तीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक : निर्णय अचूक ठरतील. कामे मिळतील.

धनु : शब्द जपून बोला. राग आवरा.

मकर : धावपळ कमी करा. कामाचा ताण घेऊ नका.

कुंभ : किचकट कामात रस वाढेल. कामात यश मिळेल.

मीन : मनपसंत व्यक्तीचा सहवास लाभेल. श्रमसाफल्य.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)