आजचे भविष्य

मेष : ठरवलेली कामे लांबतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.

वृषभ : करमणुकीत वेळ घालवाल. मतभेदात समेट होईल.

-Ads-

मिथुन : गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अतिश्रम टाळा.

कर्क : मुलांकडून चांगली बातमी कळेल. अनपेक्षित लाभ.

सिंह : पाहुणे येतील. सुखासिन दिवस.

कन्या : योग्य व्यक्तींशी संपर्क होईल. अर्धवट कामे पूर्ण होतील.

तूळ : आपल्या मनातील इच्छा जोडीदारासोबत शेअर करा.

वृश्चिक : चिंता नाहीशी होईल. फायदा तुमचाच होईल. 

धनु : आपल्या वस्तू सांभाळा. चिंता कराल.

मकर : महत्वाची कामे होतील. मोठे उद्दिष्ट गाठाल.

कुंभ : वरिष्ठांची मर्जी राहील. केलेल्या कामांचे श्रेय मिळेल.

मीन : ओळखीचा उपयोग होईल. खास व्यक्तींशी गाठभेट होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)