आजचे भविष्य

मेष : कार्यतत्पर राहाल. इच्छा सफल होतील.

वृषभ : सहकारी मदत करतील. नेतृत्व कराल.

मिथुन : प्रवासयोग संभवतो. आप्तेष्ट भेटतील.

कर्क : अपेक्षित साथ मिळेल. ओळखीतून कामे मिळतील.

सिंह : अपेक्षा पूर्ण होतील. प्रगती कराल.

कन्या : अपत्यप्राप्ती होईल. अपेक्षा वाढतील.

तूळ : जोडीदारामुळे लाभ. मनातील इच्छा पूर्ण होतील.

वृश्चिक : पाहुणे येतील. आनंददायक दिवस.

धनु : ध्येयपूर्ण होईल. नवीन प्रगती होईल.

मकर : कार्यमग्न राहाल. कामे पूर्ण होतील.

कुंभ : छंद जोपासाल. आवडत्या व्यक्तीची भेट.

मीन : दगदगीचा दिवस. उत्साह कमी होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)