आजचे भविष्य

मेष : कामात सफलता मिळेल. पैशाची चणचण जाणवेल.

वृषभ : उद्योगात प्रगती होईल. सामाजिक सफलता मिळेल.

-Ads-

मिथुन : सावध राहा. शाब्दिक वाद टाळा.

कर्क : संवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : जिद्दीने चिकाटीने कार्यरत राहाल.

कन्या : कोर्टव्यवहारात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील.

तूळ : अतिविसंबून राहू नका. चौकसपणे वागा.

वृश्चिक : वाद टाळा. स्पर्धा करू नका.

धनु : आप्तेष्टांच्या भेटीचे योग. उताराही चर्चा होईल.

मकर : महत्वाची प्रकरणे निकाली लागतील. धनलाभ.

कुंभ : प्रयत्न करा. यश मिळेल.

मीन : संयम ठेवा. संधीचा लाभ घ्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)