आजचे भविष्य

मेष : निर्णय योग्य ठरतील. मानसन्मान मिळेल.

वृषभ : आनंदी व उत्साही दिवस. कामात प्रतिष्ठा मिळेल.

मिथुन : श्रमसाफल्य. कामात हुरूप वाढेल.

कर्क : कामात व्यग्न राहाल. कामाचा आनंद मिळेल.

सिंह : अपेक्षा पूर्ण होतील. चांगली बातमी समजेल.

कन्या : खिशावर ताण येईल. पैशाचे गणित कोलमडेल.

तूळ : प्रिय व्यक्तीच्या भावनेला व कर्तव्याला प्राधान्य द्या.

वृश्चिक : अपेक्षित बदल कराल. कामे वेळेत पूर्ण होतील.

धनु : जुनी येणी येतील. दिलेले वाचन पाळाल.

मकर : पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे मिळतील.

कुंभ : योग्य मार्गदर्शन मिळेल. कामाचा आवाका वाढेल.

मीन : प्रवास घडेल. आनंदी राहाल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)