आजचे भविष्य

मेष : सुप्त कलागुणांना वाव मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.

वृषभ : प्रवासयोग संभवतो. आप्तेष्टांचा सहवास.

-Ads-

मिथुन : नवीन गुंतवणुकीस चांगला. कामे मार्गी लागतील.

कर्क : श्रमसाफल्य. मानसिक स्थैर्य लाभेल.

सिंह : कामात गोंधळ नको. रागावर नियंत्रण ठेवा. 

कन्या : धनलाभ होईल. दगदगीचा दिवस.

तूळ : अचूक निर्णय घ्याल. तणाव कमी होईल.

वृश्चिक :  पैशाची उब मिळेल. प्रवास सुख लाभेल.

धनु : अध्यात्मिक प्रगती. अडचणींवर मात कराल.

मकर : मानसन्मानचे योग. कामात ताण वाढेल.

कुंभ :  कष्टांच्या प्रमाणात यशप्राप्ती. कामांना दिशा मिळेल.

मीन : अतिश्रम टाळा. हितचिंतक मदत करतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)