आजचे भविष्य

मेष : आर्थिक प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. उत्साही राहाल.

-Ads-

मिथुन : प्रभाव पडेल. वक्तृत्वाने बाजी माराल.

कर्क : अनावश्यक खर्च टाळा. कामात अडचणी येतील.

सिंह : योग्य दिशा मिळेल. मानसिकता चांगली राहील.

कन्या : कमी श्रमात जास्त यश. सुयश मिळेल.

तूळ : जिद्द, चिकाटी वाढेल. सुसंधी मिळेल.

वृश्चिक : कार्यक्षेत्र रुंदावेल. धावपळ वाढेल.

धनु : सकारत्मक दृष्टिकोन ठेवा. आशावादी वृत्ती ठेवा.

मकर : कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ : संततीसुख मिळेल. कामाचे नियोजन कराल.

मीन : आर्थिक लाभ होतील. मनोकामना पूर्ण होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)