आजचे भविष्य

मेष : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. यश मिळेल.

वृषभ : विचारपूर्वक निर्णय घ्या. लोकांशी समन्वय साधा.

-Ads-

मिथुन : स्पर्धा नको. घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या.

कर्क : प्रयत्नांना वेग द्या. यश सोपे होईल.

सिंह : अपेक्षित यशप्राप्ती. नवीन कामाचा आनंद मिळेल.

कन्या : प्रभाव पडेल. नोकरीत सुलभता जाणवेल.

तूळ : प्रवासयोग संभवतो. सावधगिरी बाळगा.

वृश्चिक : गृहसौख्याचा आनंद घ्याल. स्वयंसिद्ध राहा.

धनु : मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कामे मिळतील.

मकर : कामात सफलता मिळेल. नव्या क्षेत्राचा परिचय मिळेल.

कुंभ : अनावश्यक खर्च टाळा. प्रयत्नांना यश येईल.

मीन : प्रकृतीकडे लक्ष द्या. यशप्राप्ती होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)