आजचे भविष्य

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले. व्यवसायात बरकत होईल.

वृषभ : मनोरंजनाकडे कल राहील. खर्च वाढेल.

मिथुन : कला क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल.

कर्क : अडचणींवर मात कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

सिंह : आर्थिक स्थिती राहील. नवे हितसंबंध निर्माण होतील.

कन्या : कामात यश मिळेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.

तूळ : बौद्धिक परिवर्तन घडेल. अनेक कामे मार्गी लागतील.

वृश्चिक : कामाचा ताण, दगदग वाढेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

धनु : कार्यात सहभागी व्हाल. पैशाची स्थिती समाधान देणारी.

मकर : चांगली बातमी कळेल. उलाढाल वाढेल.

कुंभ : सुसंधी लाभेल. मनाप्रमाणे कामे होतील.

मीन : निर्णय योग्य घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)