आजचे भविष्य

मेष : महत्वाचे निर्णय घ्याल. नवीन कामे मिळतील.

वृषभ : गुंतवणुकीचे व्यवहार टाळा. कामात बदल कराल.

-Ads-

मिथुन : मनोबल वाढेल. इप्सित साध्य होईल.

कर्क : सहकार्याची अपेक्षा नको. महत्वाचे निर्णय नकोत.

सिंह : अस्थिरता जाणवेल. मतभेद होतील.

कन्या : महत्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास टाळा.

तूळ : मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. ओळखी होतील.

वृश्चिक : मुलांवर ठाम राहाल. प्रगतीकडे वाटचाल होईल.

धनु : दूरच्या प्रवासाचे योग्य. प्रियजनांच्या भेटी होतील.

मकर : मानसिकता उंचावेल. आनंदी राहाल.

कुंभ : प्रवासात जपून. निर्णय घेताना सावध.

मीन : अनपेक्षित खर्च होईल. व्यवहारदक्ष रहा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)