आजचे भविष्य

मेष : आत्मविश्वास वाढेल. सुयश मिळेल.

वृषभ :  प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल.

मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

कर्क : मनोरंजनाकडे कल राहील. धार्मिक कार्याकडे ओढा राहील.

सिंह : सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कन्या : नवी दिशा सापडेल. वैचारिक आणि बौद्धिक परिवर्तन घडेल.

तूळ : कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरुकृपा लाभेल.

वृश्चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कामात जोरदार प्रगती होईल.

धनु : आप्तेष्टांचा सल्ला लाभदायक ठरेल. महत्वाचे निर्णय घ्याल.

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. शत्रुपीडा नाही.

कुंभ : महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मानसिक अस्वस्थता राहील.

मीन : प्रवास सुखकर होईल. मन आनंदी राहील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)