आजचे भविष्य

मेष : प्रगतीचा वेग वाढेल. लाभ उठवा.

वृषभ : अपेक्षित सफलता मिळेल. विरोध वाढेल.

-Ads-

मिथुन : प्रापंचिक समस्या सुटतील. कामाची प्रशंसा होईल.

कर्क : कृती यशस्वी ठरेल. प्रतिष्ठा वाढेल.

सिंह : कामात यश मिळेल. अवघड कामे मार्गी लागतील.

कन्या : स्पर्धा करू नका. घरात वादाचे प्रसंग टाळा.

तूळ : खर्च वाढेल. प्रवास सफल होईल.

वृश्चिक : चर्चा व भेटी यशस्वी होतील. कामाचा मार्ग सुकर होईल.

धनु : प्रभाव वाढेल. चांगली घटना घडेल.

मकर : आर्थिक समस्या सुटतील.

कुंभ : कार्यप्रसिध्दी मिळेल. नेत्रदीपक यश संपादन कराल.

मीन : प्रतिष्ठितांचा सहभाग लाभेल. सहवासातून कार्यभाग साधेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)