आजचे भविष्य

मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल. मानसिक अस्वस्थता लाभेल.

वृषभ : प्रवासात काळजी घ्या. सार्वजनिक पुढाकार राहील.

-Ads-

मिथुन : मनोधैर्य उंचावेल. प्रवास घडेल.

कर्क :  प्रवासाचे बेत पुढे ढकला. मनःस्ताप होईल.

सिंह : दैनंदिन कामे पूर्ण होतील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील.

कन्या : अध्यात्मिक प्रगती होईल. मनःशांती मिळेल.

तूळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील.

वृश्चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

धनु : जिद्द वाढेल. अडचणींवर मात कराल.

मकर : महत्वाची बातमी कळेल. अचानक धनलाभ होईल.

कुंभ : कामात अडचणी येतील. घाईने कृती टाळा.

मीन : सहकारी मदत करतील. हितशत्रूंवर मात कराल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)