आजचे भविष्य

मेष : मनोबल उंचावेल. उत्तम कार्य कराल.

वृषभ : भाग्यकारक घटना घडेल. आनंद वाढेल.

मिथुन : कामाचा उरक राहील. योग्य दिशा सापडेल.

कर्क : सकरात्मक दृष्टिकोन ठेवा. कार्यरत रहाल.

सिंह : मनोबल कमी राहील. खर्चाचे बजेट कोलमडेल.

कन्या : प्रवास सुखाचा होईल. सुवार्ता कळेल.

तूळ : मन प्रसन्न राहील. कामात सुधारणा होईल. अपेक्षित कामे पूर्ण होतील.

वृश्चिक : कामात चांगली बातमी कळेल. पैसे मिळतील.

धनु : उधारी वसूल होईल. अपेक्षित कामे पूर्ण होतील.

मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. कामात कार्यरत रहाल.

कुंभ : हितशत्रूंवर मात कराल. आरोग्याची काळजी घ्या.

मीन : गाठीभेटी होतील. महत्वाचे निर्णय घ्याल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)