आजचे भविष्य

मेष : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग. आत्मविश्वास वाढेल.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कामे मार्गी लागतील.

मिथुन : उत्साहाने कामात पुढाकार घ्याल. कामे गती घेतील.

कर्क : प्रवास सुखकर होईल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

सिंह : सहकारी कामात मदत करतील. अनपेक्षित खर्च होतील.  

कन्या : महत्वाचे नियोजन कराल. यशप्राप्ती होईल.

तूळ : काही बदल कराल. नवीन गुंतवणुकीस चांगला.

वृश्चिक : कार्यक्षेत्र रुंदावेल. नवीन संधी चालून येतील.

धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. 

मकर : सकारात्मक दृष्टिकोन राहील. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : अध्यात्मिक प्रगती होईल. प्रवास नको.

मीन : आर्थिक लाभ चांगले होतील. कामाचे नियोजन कराल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)