आजचे भविष्य

मेष : शब्दाला मान मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन राहील.

वृषभ : पैशाची ऊब मिळेल. कामे मार्गी लागतील.

मिथुन : अनपेक्षित खर्च. मनाविरुद्ध वागावे लागेल.

कर्क : कष्टांच्या प्रमाणात यश. दिलेला शब्द पाळा.

सिंह : मनपसंत साथ मिळेल. कामे गती घेतील.

कन्या : वरिष्ठ खुश होतील. हातातील कामे पूर्ण होतील.

तूळ : जिद्द वाढेल. अचूक निर्णय घ्याल. 

वृश्चिक : मनोकामना पूर्ण होतील. अंदाज बरोबर ठरेल.

धनु : नशीब साथ देईल. सुवार्ता कळेल.

मकर : पैशाची ऊब मिळेल. सुखासिन दिवस.

कुंभ : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पथ्यपाणी सांभाळा.

मीन : सर्व कार्यात यश मिळेल. चिंता नाहीशी होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)