आजचे भविष्य

मेष : दूरदृष्टी ठेवाल. हितसंबंध जपाल.

वृषभ : कामात झोकून द्याल. अपेक्षित यश मिळेल.

मिथुन : नवीन जबाबदारी वाढेल. कामात लक्ष द्या.

कर्क : बक्षीस मिळेल. कौतुकास पात्र ठराल.

सिंह : कामात पुढाकार राहील. चांगली बातमी कळेल.

कन्या : सुसंधी मिळेल.जीवनात कलाटणी मिळेल.

तूळ : प्रकृतीमान सुधारेल. उत्साही असाल.

वृश्चिक : कामात प्रगती. अध्यात्मिक लाभ होईल.

धनु : दिशा सापडेल. चिकाटी वाढेल.

मकर : गैरसमज टाळा. स्पष्टपणे मते मांडा.

कुंभ : कामात व्यस्त रहाल. पैशाची तजवीज होईल.

मीन : नवीन अनुभव येतील. मनोरंजन कराल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)