आजचे भविष्य

मेष  :  सुप्त कलागुणांना वाव मिळेल. धाडसी निर्णय घ्याल

वृषभ  :  प्रवासयोग संभवतो. आप्तेष्टांना सहवास.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिथुन : नवीन गुंतवणुकीस चांगला. कामे मार्गी लागतील.

कर्क :  श्रमसाफल्य मिळेल. मानसिक  स्थैर्य लाभेल.

सिंह : कामात गोंधळ नको. रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या : धनलाभ होईल दगदगीचा दिवस.

तूळ : अचूक निर्णय घ्याल. तणाव कमी होईल.

वृश्चिक : पैशाची ऊब मिळेल. प्रवास सुख मिळेल.

धन : अध्यात्मिक प्रगती. अडचणींवर मत कराल.

मकर :  मानसन्मानाचे योग. कामात ताण वाढेल.

कुंभ :  कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्त. कामांना दिशा मिळेल.

मीन :  अतिश्रम टाळा. हितचिंतक मदत करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)