आजचे भविष्य

मेष : स्वास्थ लाभेल. पैशाची चिंता मिटेल.

वृषभ : योग्य संगत मिळेल. कर्तृत्वाला संधी मिळेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिथुन : विरोधकांचा विरोध मावळेल. उत्साही असाल.

कर्क : आनंददायक दिवस. वाटाघाटी कराल.

सिंह : पाहुण्यांची सरबराई कराल. मुलांकडून सुवार्ता कळेल.

कन्या : राग आवरा. दगदग धावपळ कमी करा.

तूळ : आप्तेष्टांचा सहवास. अनपेक्षित कामे होईल. 

वृश्चिक : उत्साह कमी होईल. मनाविरुद्ध वागावे लागेल.

धनु : धनदायक दिवस. महत्वाच्या गाठीभेटी ठरवा.

मकर : खर्च वाढेल. तरीही मानसिक शांतता मिळेल.

कुंभ : पथ्यपाणी सांभाळा. कामाचा कंटाळा येईल.

मीन : सहकारी मदत करतील. पैशाची तजवीज होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)