आजचे भविष्य

मेष : श्रमसाफल्य. प्रतिष्ठा वाढेल.

वृषभ : हातातील कामे लांबतील. खिसा पाकीट सांभाळा.

मिथुन : जुन्या मित्रमैत्रिणींचे भेट. लाभदायक दिवस.

कर्क : मनोरंजन कराल. आवडत्या व्यक्तीस भेटाल.

सिंह : नको त्या कामात वेळ जाईल. प्रयत्न निष्फळ होतील.

कन्या : राग आवरा. अतिश्रम टाळा.

तूळ : आवडत्या व्यक्तीस भेटा. प्रवास घडेल.

वृश्चिक : नवीन व्यक्तीस भेटाल. कामे मिळतील.

धनु : मेजवानीचा योग्य. कौटुंबिक स्वास्थ लाभेल.

मकर : सुखासिन दिवस. पाहुणे येतील.

कुंभ : अनपेक्षित कामे होतील. स्थावरचे व्यवहार उरका.

मीन : वसुलीस अनुकूल दिवस. घरकामात वेळ जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)