आजचे भविष्य

मेष : महत्वकांक्षा वाढेल. कार्यक्षेत्र रुंदावेल.

वृषभ : कामात अडचणी येतील. सहकार्याची अपेक्षा नको.

-Ads-

मिथुन : इतरांवर प्रभाव राहील. अपेक्षित गाठीभेटी होतील.

कर्क : प्रवासात जपून. मनोरंजनाकडे काळ राहील.

सिंह : मनोबल उंचावेल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल.

कन्या : उमेद वाढेल. नवीन गुंतवणुकीस अनुकूल.

तूळ : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. वाद टाळा.

वृश्चिक : आर्थिक लाभ होतील. जिद्दीने कार्यरत रहाल.

धनु : दैनंदिन कामे यशस्वी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

मकर : कौटुंबिक प्रश्न धसास लागतील. कामे पूर्ण होतील.

कुंभ : संततीसौख्य लाभेल. आर्थिक उब मिळेल.

मीन : सार्वजनिक कामात पुढाकार. मत पटवून देण्यात यशस्वी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)