आजचे भविष्य

मेष : अंदाज अचूक ठरतील. पैशाचे व्यवहारात दक्ष रहा.

वृषभ : आनंदी व उत्साही दिवस. अपेक्षित पैसे मिळतील.

-Ads-

मिथुन : कार्यतप्तर राहावे. वरिष्ठांची मर्जी राखा.

कर्क : मनपसंत व्यक्तींचा सहवास. नवीन अनुभव घ्याल.

सिंह : गृहसौख्य लाभेल. आप्तेष्ट भेटतील.

कन्या : मेजवानीचा योग. घराची सजावट कराल.

तूळ : सहजीवनाचा आस्वाद घ्याल. कमी श्रमात जास्त यश.

वृश्चिक : प्रसन्नता लाभेल. सकरात्मक दृष्टिकोन राहील.

धनु : महत्वकांक्षा वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ.

मकर : कृतीवर भर द्याल. प्रकृतिमान उत्तम राहील.

कुंभ : जास्त श्रम होतील. जुनी येणी वसूल होतील.

मीन : मुलांकडून चांगली बातमी कळेल. मनःशांती मिळेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)