आजचे भविष्य

मेष : प्रवास सुखकर होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ : नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. मनोरंजनाकडे कल राहील.

-Ads-

मिथुन : आर्थिक लाभ होतील. जुन्या आठवणींना उजाळा द्याल.

कर्क : महत्वाचे निर्णय घ्याल. नोकरीत समाधानकारक स्थिती.

सिंह : प्रवास योग्य येतील. आरोग्य चांगले राहील.

कन्या : जागेचे प्रश्न सुटतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.

तूळ : कामाचा ताण व दगदग जाणवेल. अंदाज अचूक ठरतील.

वृश्चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. विरोधकांवर मात कराल.

धनु : एखादी चिंता सतावेल. जादा खर्च करावे लागतील.

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावाल. गुंतवणुकीस दिवस चांगला.

कुंभ : हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. आनंद वाढेल.

मीन : गुरुकृपा लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)